


अद्रक पिकाच्या संपूर्ण वाढीसाठी एकाच किटमध्ये सर्व काही
📦 10 लीटर
कंद मोठा बनवते
📦 5 लीटर
कंदाच्या कांडीची लांबी व जाडी
📦 1 नग
जलद अंकुरण व एकसमान उगवण
📦 1 नग
अद्रकाचे फुटवे वाढवण्यासाठी उत्कृष्ट
📦 1 नग
मुळांची संख्या व ताकद वाढवतो
📦 1 नग
नेमाटोड नियंत्रण
📦 500g - 1 नग
सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढते
📦 1 नग
पिकाची प्रतिकारशक्ती व गुणवत्ता वाढवतो
📦 1 नग
सागरी शैवालापासून बनलेले नैसर्गिक पोषण
📦 1 नग
मातीतील जैविक क्रिया व मुळांचे जाळे मजबूत करतो
🎁 एकत्र विकत घ्या — फक्त ₹13,000
(एकट्याने विकत घेतल्यास ₹15,500 — किटमध्ये ₹2,500 बचत!)
संपूर्ण 2 महिन्यांचा खत डोस एकाच किटमध्ये — बियाणे उगवणीपासून ते अद्रक काढणीपर्यंत काळजी
योग्य वेळी योग्य पोषण दिल्याने प्रति एकर 150 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळवण्याची क्षमता
निसर्गावर आधारित घटकांमुळे पिकाचे किड व बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण
मुळे मजबूत केल्याने पाण्याचा कार्यक्षम वापर होतो व दुष्काळातही पीक टिकते
सागरी शैवाल, मायकोरायझा व प्रोटीन घटकांमुळे माती व पीक दोन्हींचे आरोग्य सुधारते
उत्पादन वाढल्याने व रोग कमी झाल्याने एकूण खर्च कमी होतो आणि नफा वाढतो
📦 जर्मिनेशन पावर + निम्यास्टॉप
नेमाटोड नियंत्रणासाठी सुरुवातीपासूनच निम्यास्टॉप
📦 रूट डायमंड + मायकोरायझा + स्टंप एक्सपर्ट
स्टंप एक्सपर्ट — कंदाच्या कंडीची लांबी व जाडी वाढवतो
📦 फुटवा प्लस + मिक्स कॉम्बि + सिव्हिड पावडर
मिक्स कॉम्बि — सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता भरून काढतो
📦 जंबो + प्रोटीन गोल्ड
जंबो — कंद मोठा बनवते; जोरदार बल्किंगसाठी
मर्यादित साठा उपलब्ध — आत्ताच फोन करा आणि किट बुक करा
बाजारभाव
₹15,500
आजची किंमत
₹13,000
✅ 10 उत्पादने · 2 महिने डोस · 150 क्विंटल उत्पादन
📍 अधिक माहितीसाठी वरील नंबरवर संपर्क साधा